Bhagat singh koshyari | राज्यपालांच्या विधानांमागे राजकीय समीकरण? | Politics | Sakal Media
2022-11-25 40
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या विधानावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. आत्ता सर्वत्र राज्यपालांना हटविण्याची मागमी होत आहे. परंतु राज्यपालांच्या विधानांमागे नक्की कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केल्या जात आहेत.